"सूख नव्हे गंतव्य स्थानते    "सुख" नांव ह्या अजब पथाचे
पदोपदी बघ लपून उगवते     शोधून त्या झोळीत भरायचे  "           ... व्वा ! एकूणच रचना फार आवडली.