श्री पेठकर,

सर्वात ब्येष्ट म्हणजे चण्याची उत्तम प्रतिची डाळ विकत आणणे ती कढईत कोरडी भाजून घेणे आणि गिरणीतून दळून आणणे.  

खरे आहे.

पिठात सोडा न घालता ते एकादिशेने खूप फेटून घ्यावे. आणि जोडीला आख्खे जीरे (कमी प्रमाणात) घालून भजी केल्यास भजी तेल पित नाहीत, कुरकुरीत होतात

उपयुक्त माहिती. करून पाहीन.

रोहिणी