छान लिहिले आहे. एकदमच वेगळा प्रकार दिसतो आहे. बटर ऐकून माहिती आहेत पण कधीच खाल्ले नाहीत. बटर म्हणजे ब्रेड सारखाच प्रकार आहे का? ब्रेडसारखा दिसणारा कुरकुरीत व कडक 'टोस्ट' नामक प्रकार पूर्वी एकदा मैत्रिणीकडे खाल्याचे आठवते.