बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते?
नेमका सवाल! खरेच काय झाले असते?
डिस्कव्हरी, नॅटजिओ आणि ऍनिमल प्लॅनेटवाल्यांनी अजिबात बदलू नये आणि हिस्टरी चॅनलने ताबडतोब आणि आमूलाग्र बदलावे (अशी माझी न विचारता केलेली सूचना). झी मराठी आणि ईटीव्ही मराठी यांनी तात्काळ नष्ट व्हावे!