जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.

या वाक्याशी अगदी सहमत. ज्या दिवशी हे प्रत्यक्षात येईल तो सुदिन.