आम्ही लहानपणा पासून या गणपतीला जातेय... पण येवढी प्रचंड गर्दी कधीच नव्हती! जेव्हापासून गर्दी सुरू झालीय तेव्हा पासून जाणेच बंद!
लालबाग मधील हा एकमेव गणपती असा होता जो कुणीही कधीही येवून बघून जावु शकत होता. जिथे आम्ही रांगा कधी पाहील्याच नव्हत्या. तेव्हाही तो नवसालाच पावणारा होता आणि आताही!
नंतर या मिडीयाची(भैया मिडीया) नजर जेव्हा पासून पडलीय तेव्हा पासून गणेशोत्सवाच्या दिवसात येथे लोकांचा पुरच्या पुरच येतोय. आणि या पुरात मराठी कमी व अमराठीच जास्त असतात!
आणि आता सेलीब्रेटी काय नि मार्केटींग काय! गणपती राहीले बाजुला फॅशन शोच झालाय!
जर हा बाजार बंद करायचा असेल तर या देवस्थानांना रांगा लावणे बंद करा आणि आपला देव आपल्या मनात पूजा.
या वाक्याशी मीही अगदी सहमत.