हो अशी बरीच पुस्तके असतात की जी चांगली असतात पण फारशी लोकांना माहीत नसतात. जसे योग्य जाहीरात न झालेले अनेक चांगले चित्रपट आपल्याला कळत नाहीत तसेच.....
छान झालाय भाग...... पुलेशु.
असेच जर चित्रपटांचे लिहीता आले तर प्लीज लिहाल का?