शब्दकोडे
पैजी
शाळू
चीरासाला
फेफाघोका
कासु

शाळू आणि भाकरीची सोय यातील संबंध कळला नाही.

पैशाची ही प्राकृत भाषा साऱ्या जगात बोलली जाते यात काही तथ्य आहे काय? (पाली भाषेतील शब्द बौद्ध धर्मामुळे इतर देशांत गेले असावेत अशी शक्यता अधिक वाटली. चू. भू. दे. घे. )

वस्त्राच्या चिंधीला चीर म्हणतात हे माहित नव्हते.