वा छान अनुवाद.. मीनाकुमारी यांच्यावर चित्रित झालेले दिल एक मंदिर चित्रपटातील हे गाणे सुमन कल्याणपुर यांनी गायलेले आहे. ही मराठी कविता (गाणे) वाचून सुमनताईंच्या स्वरातील गाणे कानात ऐकू येऊ लागले..
अनुवाद करणे ही देखील एक कला आहे.. आणि नरेंद्रजी ती आपल्याला छान जमली आहे.. याआधीच्या गाण्याचाही आशय न बदलता सुंदर अनुवाद केला आहे.