झी मराठी व ई टीव्ही मराठी ह्या वाहिन्या इतक्याही वाईट नाहीत की त्यांना तत्काळ नष्ट व्हावे लागावे.

अनेक चांगले कार्यक्रम ह्या वाहिन्यांवरून प्रदर्शित होत असतात.