मनोगती मिलिदराव, चित्तोपंत व अगस्तींचे अभिनंदन !
अवांतर - जुन्या चित्तोपंताच्या नावापुढे प्रश्न चिन्ह का काढले ते नाही कळले - म्हणजे चित्तोपंत मनोगतावरचे जुने की गझलकारांमधले जुने की वयाने जुने हा संभ्रम आहे का ?