खुलभर दुधाची कहाणी अनेक वर्षांनी वाचून छान वाटले.
ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या". त्यांनी देवालयाचे द्वारी उभे दिवसभरी.... असे म्हटल्याचा कुठे उल्लेख नाही.