सा रे ग म प आणि नक्षत्रांचे देणे सारखे दर्जेदार कार्यक्रम देणाऱ्या झी टिव्हीने नष्ट व्हायचं?
काही वर्षांपूर्वी 'प्रभात' नावाची एक वाहिनी ठराविक नाटके पुन्ह-पुन्हां दाखवत असे. पण ती नाटके फार
छान होती. बहुदा पैशाअभावी ती वाहिनी बंद पडली.