बाबूजी म्हणजे हरिवंशराय ना? सांभाळून हो हॅम्लेटराव, एखादा मनसेवाला गुप्ती काढायचा आणि 'विचारवंत' म्हणायचे, आमच्या लालबागच्या गणपतीच्या चर्चेत बच्चनांची कविता टाकताय? बघून घेऊ तुम्हाला.....