ऱोहिणी,

  आज खूप दिवसांनी मनोगतावर आले आणि तुझी लोण्याची पाककृती वाचली. तळटीपा वाचून कृष्णाच्या हातातील लोण्याचा गोळा आठवला...धन्यवाद...

  श्रावणी