देवाकरता फुले, नारळ, दूध, हळद असल्या उपयुक्त गोष्टींचा अपव्यय करू नये.
दगडावर दूध ओतल्याने काय होणार आहे? निचरा व्यवस्थित असेल तर ते गटारात
जाईल. नाहीतर तिथेच नासेल आणि देवळाच्या दुर्गंधीत भर टाकेल. देवाची
मूर्ती वा पिंड ओशट, घाण होईल ती वेगळीच.
देवाला खुलभर दूधही द्यायची गरज नाही. ते घरातल्या मांजराला दिले तर ते निदान घरातले उंदीर तरी मारेल!
हाहाहाहाहाहाहाहाहा. काय बोललात! तुम्हाला दंडवत!