मनोगतावर 'ह.घ्या.' असे लिहिल्याशिवाय गंमत केली हे कळत नाही असे होऊ लागले आहे.

हॅम्लेटराव, तुम्ही दिलेली कविता काढावी असे मला मुळीच वाटत नाही. पुढे स्मायली टाकला होता. प्लीज हलकेच घ्या.