विज्ञान, भूगोल, निरनिराळी शास्त्रे इत्यादी क्षेत्रात भारतीय प्रतिशब्द वापरताना प्रत्येक भाषेने खास आपापल्या भाषेचा अट्टाहास न ठेवता सर्व भारतीय भाषांत सहज वापरता येतील असे संस्कृत शब्द वापरावेत असे वाटते. आपण मराठीत जिला घटना म्हणतो तिला हिंदीत संविधान म्हणणे विचित्र वाटते. सगळ्या भारतीय भाषांत समान संस्कृत शब्द वापरले तर भारतीय तांत्रिक शब्दांचे प्रमाण करणे आणि वापरणे सोपे होईल असे वाटते.

आपला
(प्रामाणिक) प्रवासी