अवांतर - जुन्या चित्तोपंताच्या नावापुढे प्रश्न चिन्ह का काढले ते नाही कळले - म्हणजे चित्तोपंत मनोगतावरचे जुने की गझलकारांमधले जुने की वयाने जुने हा संभ्रम आहे का?
अलबत. चित्तरंजनांना जाणते म्हणण्याविषयी प्रश्नच नाही, पण त्यांना 'जुने' म्हणणे त्यांच्या वैऱ्यांनाही आवडणार नाही...