गोळेसाहेब, उत्तम जमलंय- अभिनंदन ! "लाजे दिवाळी ताऱ्यांची तुझे डोळे पाहूनघेतला कोकिळेने पंचम तव आलापांतून..हर बोल तुझा दुःखाशी लढा आम्हा सांगेतुझे हास्य जरा धीर धरा आम्हा सांगे " ... मस्त !