इंग्रजीतून लिहिणाऱ्या मराठी किंवा देशी लेखकांना गंभीरपणे घेऊ नये हा नेमाड्यांचा सल्ला वाचला नाही का तुम्ही? 
शोभाबाईंनी शंकर पाटलांची पाहुणचार ही कथा वाचावी.

आपला,
(सल्लागार) आजानुकर्ण

अवांतर: 
अतिथ्यशीलतेच्या वर्णनावरून वाटते की शोभाबाई बहुधा पुण्याबद्दल बोलत असाव्यात.   कारण ग्रामीण महाराष्ट्रात तरी केळी आणि कॉफी देऊन स्वागत केले जात नाही.

आपला,
(स्फोटक) आजानुकर्ण