छे छे पुण्यात केळी बिळी नाही हो देत कोणी. कदाचित कॉफी देतिल आणि ५ १५ मिनिटे घरी आलेल्या लोकाना काय श्रीखंड पुरीचे जेवण देणार की काय?
आपल्या लोकाना सर्व आरोप असे चेष्टेवारी न्यायची व गंभीरपणे न घेण्याची सवय पाहा कशी लागली आहे. त्यामुळेच बाकीचे लोक सोकावतात आणि उठसुठ काहीही बोलतात