शोभा डे यांनी झोपेत लेख लिहिला आहे की मला झोपेमुळे नीट समजत नाही आहे, कोण जाणे.

पण केळी आणि कॉफी हा मेनू मल्याळी म्हणून दिला असता तर जास्त खपून गेला असता. मराठी खाद्यसंस्कृती म्हणजे पुरणपोळी आणि साखरभात एव्हढीच?