सृष्टीलावण्या, श्रावणी, वरदा, पल्लवीसमीर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
वरदा, बरोबर आहे तुझे म्हणणे. कडक उन्हाळ्यात गार पाणी तसेच कडक हिवाळ्यात गरम पाणी घातले म्हणजे लोणी पटकन तयार होते.
पल्लवीसमीर, इथे अमेरिकेत दुधावर कुठे साय धरते त्यामुळे इथे घरी लोणी बनवता येणे अशक्य आहे, त्यामुळे चित्र देता येत नाही. मला खरे तर पांढऱ्याशुभ्र लोण्याच्या गोळ्याचे चित्र द्यायला खूपच आवडेल. मी भारतात असताना गोकुळ दूधाचे लोणी व साजूक तूप बनवायचे. अर्थात इथे मिळत असलेल्या लोण्याचे साजुक तूप बनवता येते एवढे तरी बरे आहे.
रोहिणी