तेच म्हणतेय की आपलेच लोक, (नसलेली)लक्तरे वेशीवर टांगण्याच्या प्रयत्नात का आहेत? पूर्वाश्रमीच्या राजाध्यक्ष यानी आपले पुर्वीचे मराठी वैभव, पेशवाई थाट याची बंगाल्याना ओळख करून द्यायची तर ते राहिले बाजुलाच वर नसलेल्या दरिद्री व चिंगुस पणाचे वर्णन करणे कितपत योग्य आहे? आणि हे गुण प्रादेशिक नाहीत ..गरीबी असेल तर बंगाली काय गुज्जू काय किन्वा आणखी कोणी काय, स्टील च्याच पेल्यात पाणी देणार. घरी खायची भ्रांत असेल तर दुसर्याला काय देणार? आपल्यालाच आपले कोतुक नाही तर बाकीच्याना काय असणार?