नक्कीच न पिकलेली  केळी नि कॉफी देत असणार आणि कॉफी कशी तर जसे वर्णन केले आहे की निम्मे दुध आणि पाणी घातलेली व वेलची ही न घातलेली! हे वर्णन वाचून मात्र मला फारच लाज वाटली होती.