नष्ट का व्हावेत?
आधीच मराठी दाखवणारे कमी. त्यात इतकी वर्षे टिकलेली दोन्हीच. त्यांनीही थोडा बदल करावा अशी अपेक्षा.
पण त्यांनीही काय करावे? त्यांच्याही टिकण्यामागे व कार्यक्रमांच्या प्रकारांमध्ये प्रेक्षकांची आवड दिसत आहेच की. लोक बघतात म्हणून ते दाखवतात.
अन्यथा 'प्रभात ', 'होम टीव्ही' , 'तारा' प्रमाणे ते ही आतापर्यंत बंदच झाले असते.