शोभाबाईंनी शंकर पाटलांची पाहुणचार ही कथा वाचावी.
"व्हॉट कथा-फिथा... आय डोंट रिड एनी पाटील-फाटील.... यू नो, दीज डेज (पन इंटेंडेड) आय रिड ऑन्ली बॅनर्जीज अँड चॅटर्जीज"
गोव्याचे हिंदू त्यांच्या जेवणात विनेगार वापरतात असे वाचून खूप करमणूक झाली.
आणि कॉफी प्यायचीच तर त्यात वेलची आणि जायफळ असायला हवे, ह्या डेंच्या कल्पनेमुळे त्यांची कींवही आली. एकदम 'आरारारारारा... ' म्हणावेसे वाटले.
ह्या डे बाईंनी सगळ्या लेखाच्या वर- खाली- आजूबाजूला स्माईलिज टाकल्या होत्या का?
[पण बंगालचे एक मला जाणवते ते हे की त्या संस्कृतिकडे अनेकविध लोक आकर्षित होतात, आणि ते तसे झाले की (धर्मांतर केलेल्या व्यक्तिप्रमाणेच) ते त्या संस्कृतिचा बंगाल्यांपेक्षाही जोरदार प्रचार आणि प्रसार करू लागतात].