अहो बच्चनजी तुमचा डॉक्टरही मराठी आहे असे मागे तुमचे प्रवक्ते अमरसींग म्हणत होते - ते येथे लिहायला विसरलात !
आणि हो तो मेडीयाने काय हंगामा केला होता अभिषेकच्या लग्नात त्याबद्दलही अवाक्षर नाही काढलत....
बाकी अभिजित - अमिताभच्या भुमीकेत जास्त वेळ वावरू नकोस बाबा नाही तर तुला भय्या समजून तुझा हैय्या हो करीत जौनपूर ला घेउन जाईल ती "जया"