लेखन म्हणायचे आहे की चर्चा ?
लेखन म्हणावे तर बऱ्याच दिवसांत मनापासून दाद द्यावी असे लेखन मनोगतावर आलेले आठवत नाही बाकी चर्चा/वाद हे तत्कालीन असतात व काल / विषयापुरते मर्यादीत ठेवून त्यावर प्रतिसाद दिले जावेत असे माझे मत आहे.
बाकी 'सुज्ञ' मंडळींचा वावर मनोगतावर आहेच (तसा त्यांचा वावर अत्र तत्र सर्वत्र असतो व जसे नेते पक्ष बदलतात तसे सुज्ञ संकेतस्थळे बदलतात असे आमचा दैनिक सकाळचा पुणे वार्ताहर कळवतो
- )
हे मात्र कोणी हलकेच नाही घेतले तरी चालेल....