मराठी समाजाची नवीनच ओळख व्हायला लागली आहे. आजपर्यंत केळी आणि कॉफी एकत्र खायचा सुयोग(!) आलेला नाही. यानंतरचा 'मराठी' पदार्थ द्राक्षे आणि चहा का? शोभा म्याडम पोहे, उपमा, थालिपीट इ. का विसरल्या हे कळत नाही. शॉपिंग मॉल, मोबाइल, ल्यपटॉपच्या काळात रेप्फ्रिजरेटर ही प्रतिष्ठेची वस्तू राहिलेली नाही हे म्याडमना माहित नसेल का? कदाचित हा लेख २० वर्षापूर्वीचा असावा.
हॅम्लेट