शोभाताईंचे मराठीप्रेम प्रसिद्ध आहे त्यांच्याकडून अधिक अपेक्षा काय असणार? जायफळाची मात्रा जास्त झाली तर ती चढते म्हणतात, कदाचित त्यांच्या कॉफीत ती अधिक झाली असावी आणि त्या धुंदीत लेख लिहिला असावा. ;)

  पण असे लेखक/ लेखिका मराठी वर्तमानपत्रांतून मराठी वाचकांच्या भावना कुरवाळत त्यांच्या माथी मारणाऱ्या अस्सल मराठी सकाळबद्दल कोणी काही बोलताना दिसले नाही ते?