अलीकडे मनोगतवर मायक्रो ह्या शब्दाला प्रतिशब्द म्हणून अतीसूक्ष्म असा शब्द वापरला जातो जसे मायक्रोवेव्ह, मायक्रोसॉफ्ट वगैरे शब्दात. तर यात अती कशाला हवा आहे? मायक्रोस्कोपला आपण सूक्ष्मदर्शक म्हणतो अतिसूक्ष्मदर्शक नाही. नुसते सूक्ष्म म्हणायला काय हरकत आहे?

अती नको. :-)