कविता आवडली. पहिले व शेवटचे कडवे विशेष.

कविता तात्कालिक आहे हे प्रदीप यांचे मत पटण्यासारखे आहे. पण त्यात मला काही आक्षेपार्ह वाटले नाही.