मी शाळेत असताना हे पुस्तक वाचले होते. त्याचा व भ्रम आणि निरास यांचा पुष्कळसा परिणाम म्हणून मी त्या काळात सगळ्या 'मोठ्यांशी' सतत या विषयावर वाद घालत असे. त्यातून बाकी काही नाही पण वाद घालण्याची क्षमता वाढली इतकेच.

इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.