चांगला उपक्रम.
चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी म्हणून तेव्हा पुष्कळ म्हणी शिकल्या, तेव्हढ्याच. बाकी वेगळ्या म्हणी वापरणारे कोणी परिचयाचे नाही म्हणून या धाग्यात भर टाकता येत नाही.