वामि शब्द आवडला.
यादीत भर - २४ तासवाल्या बातमीदारांना आणि नाचगाण्याच्या स्पर्धांमधल्या निवेदकांना 'आता तुम्हाला कसं वाटतंय' असा प्रश्न विचारता येणार नाही.