आमच्या ओळखीच्या एक व्यवहार निपुण आजी बाई सर्वांना अडी अडचणीला मदत करायच्या पण त्यांचे घोषवाक्य होते...  

तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी,  पण वेळ मिळेल त्या दिवशी.