आपण मनोगताचे सदस्य म्हणजे कुणी फार असामान्य प्रथितयश विचारवंत नाही आहोत.  आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे जर असले विचार तर देवळात रांगा लावायला जाणारे लोक कोण असतात?--अद्वैतुल्लाखान