ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर टंकलेखन साहाय्य उघडणे बंद झाले आहे. संगणक-पडद्याच्या तळाशी एरर ऑन पेज हे शब्द येतात.  अजूनही कधीकधी प्रतिसाद उघडले न जाता  एरर इन ओपनिंग कॉमेन्ट हे शब्द येतात.  पान ताजेतवाने केल्यावर मात्र अनेकदा प्रतिसाद उघडला जातो.