तु दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे! - आपले काम सोडून दुसर्याच्या कमात ढवळाढवळ
उंट पाण्यात बुडलाय नि शेळी म्हणतीय मी येउ काय? संकट समोर दिसतय तरी तिथे तडफ़डणे