संगणकीय म्हणी  

रिकाम्या मानिटरला स्क्रीनसेव्हर फ़ार !
आपलाच कीबोर्ड आणि आपलाच माउस !
नावडतीच पीसी स्लो!
गेम्स नकोत पण व्हायरस आवर!