स्टीलच्या ग्लासातून पाणी पिल्यावर तहान भागते आणि त्रुप्ती मिळते - असा अनुभव आहे.

मद्रासी लोक चहा आणि कोफी सुदधा स्टीलच्या ग्लासातून पितात, चव वेगळी लागते. आणि ह्या चवी ची गोडी लागते.

स्टीलच्या ग्लास बद्दल बाऊ करण्याचे काहिच कारण नव्हते. आधी मराठी पद्धतीला विनाकारण नावे ठेउन शेवटी २-३ पदार्थांची तारीफ केली आहे. कदाचित जिप्सी कॉर्नर मध्ये एवढेच पदार्थ मिळत असावेत....:)

एकूणच लेख भरकटलेला आहे... कोणीतरी शोभा डे यान्ना  पु. ल्. न्चा खाद्यप्रवास लेख द्या रे वाचायला....