कढईत तेल (तीन मोठे डाव) तापवावे. ते धुरावल्यावर मोहरी घालावी. ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, चिमूटभर मेथीदाणे घालावेत.
धुरावणे, तडतडणे ह्या सर्व शब्दांना पाकशास्त्रात फार महत्व आहे. ते ज्याला कळले त्यालाच कळले. इतक्या चौकस, सविस्तर, साद्यंत पाककृतीला मानाचा मुजरा.