रीड केअरफ़ुली बिफ़ोर यू पोस्ट फार मोठे आहे, ते थोडक्यात करावे. भाषा इंग्रजीच असू द्यावी. असे करता येईलः दी मनोगत हॅज़ अ राइट टु एडिट एनी मटेरिअल पोस्टेड हिअर, व्हेदर ऑब्जेक्शनल ऑर नॉट, विदाउट गिव्हिंग एनी नोटिस ऑर रीझन.

कुकीज़ आणि पासवर्डसंबंधीच्या ओळी नव्याने नावनोंदणी करताना भरायच्या मसुद्यावर किंवा सदस्यत्वाच्या पानावर असाव्यात.  इथे त्यांची गरज नाही.- SM