हे मात्र फारच झाले... आधी जया आणि मग ही शोभा...
कुणीही यावं आणि मराठी माणसाच्या टपलीत मारावं...
मराठी माणूस जर अगत्यशील नाही... तर त्याच्या राज्यात पाहुण्यांची एवढी गर्दी झालीच कशी?
मराठी माणसा जागा हो!