हे कार्यकर्ते लोक खरचं माजलेले आहेत... तर काही जणांना आपणच माजायला लावलय... !
लोकांनी खरचं थोडेदिवस तरी आपापल्या घरात देवपुजा करून ह्यांचा (so called)ताण कमी करावा आणि मग ह्यांना समजेल की भक्तांची भक्ती ही महत्त्वाची असते आणि त्याचा बाजार होता उपयोगी नाही !