ऐंशी तिथे पंच्याऐंशी कर गं *डे पुरणपोळ्या!

ही म्हण पण कोकणात प्रचलित आहे. म्हणजे कर्ज आहे ना, आणखी वाढेल. त्यात काय? उढळा पैसे आणखी! त्यात काय?