पाककृती मस्तच आहे. लसणाची अख्खी गड्डी? हा प्रयोग आता वांगे आणल्यावर करून पाहीन.

फडफडीत भाताची पाककृतीही सांगावी. :-)