वीर सावरकरांनी नव्याने तयार केलेले शब्द नुसते आठवून पाहा: आयुक्त, कोषाध्यक्ष, दिनदर्शिका, दिनांक, धनादेश प्रेक्षागृह, बोलपट, मध्यांतर, महापौर, रंगपट, रंगावृत्ती, स्थानक, स्थायी समिती, स्वाक्षरी, ... कसे सुचले असेल त्यांना हे सोपे शब्द? सावरकरांच्या अगोदर हे शब्द मराठीत अजिबात नव्हते. आज ते आपल्या रोजच्या व्यवहारात विरघळून गेले आहेत. -SM